निषेदाशिवाय काय?
वात्रटिका
निषेधाशिवाय काय?
--------------------------
दहशतवादी हल्ल्यामधून
आपण काय शिकलो आहोत?
त्यांचा निषेध करीत करीत
दुसरीकडेच झुकलो आहोत
हळहळ, तळतळ ,अाढावे
एवढेच आपल्यात पेरलेले
पुढच्या हल्ल्याची तयारी
हे दहशतवाद्यांचे ठरलेले
©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :- 9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment