साप आणि बाप
वात्रटिका
साप आणि बाप
--------------------
भारतात आजतरी
जे जे साप आहेत
अनेकांना वाटतेय
तेच आपले बाप आहेत
ज्या त्या सापाचे विष
प्रत्येकाच्या टाळक्यात आहे
म्हणून भारतीय समाज
टोळक्या टोळक्यात आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment