सिजर
वात्रटिका
सिजर
--------
नैसर्गिक क्रियांना
अनैसर्गिक सवय
सांगा बरं डॉक्टर
'सिजर' कुणाला हवय
सिजरमुळे बायकांचा
तरुणपणी आकडा आहे
डॉक्टरी पेशाचा हात
दिवसा ढवळ्या वाकडा आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment