नवा लूक

वात्रटिका

नवा लूक
-----------
आजकालची पोरं
ऑनलाईन वागू लागले
दुकानाच्या सामानाची लिस्ट
वॉट्सअप्पवर मागू लागले

कुणाला निरोप सांगायचा
तर म्हणे फेसबुक आहे
असा या तरुणाईचा
आज नवा लूक आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी