राजकारणी हात
वात्रटिका
राजकारणी हात
---------------------
विठ्ठला इथं वाद करायला
तेच जुने कारण आहे
तुझे दारही ज्यातून सुटेना
ते पदाचे राजकारण आहे
पद आणि प्रतिष्ठेसाठी
सारे राजकारणी मिरवले
जिथे जिथे शक्य झाले
तिथे तिथे हातही फिरवले
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment