कुपोषितांची रजा
वात्रटिका
कुपोषितांची रजा
----------------------
उपाय सारे योजूनही
कुपोषण वाढले आहे
कुणा कुणाच्या अंगावर
भरपूर मांस चढले आहे
गाईची वासरं उपाशी
गोचिडांची मज्जा आहे
बोल कुपोषित बोल
तुझी काय 'रजा' आहे ?
©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment