आटा'अटी'

वात्रटिका

सरपंचकीच्या आटा'अटी'
-------------------------------
सरपंचकीसाठी पळवापळवी
नक्कीच होईल बंद
लाटेसोबत डोलायला
कित्येकांना होईल आनंद

निवडीसाठी पाहिजे ना
किमान सातवी पास
निवडीच्या या आटा'अटी'ने
कित्येकांना होतोय त्रास

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'