मंत्र

वात्रटिका

मंत्र
------
अर्थमंत्री म्हणाले विदेशमंत्र्याला
खरच आपल्याला काम नाही
आपल्या मंत्रिपदाच्या टेर्ममध्ये
खरच कसलाही राम नाही

विदेशमंत्री बोलल्या हळू
नका उगाच लागू नादी
भक्तिभावाने मंत्र म्हणावा
मोदी आणि फक्त मोदी

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :- 9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'