गम और खुषी
वात्रटिका
गम और खुषी
------------------
यंदा मोसमाच्या पावसाने
कुठे खुशी कुठे गम
जिथे झाडे झालेत कमी
तिथे नाखूश त्याचा दम
झाडे लावा झाडे जगवा
हे त्याचे सांगणे आहे
आपले मात्र पूर्वीसारखेच
निष्काळजी वागणे आहे
श्रीकृष्ण उबाळे
वात्रटिका
गम और खुषी
------------------
यंदा मोसमाच्या पावसाने
कुठे खुशी कुठे गम
जिथे झाडे झालेत कमी
तिथे नाखूश त्याचा दम
झाडे लावा झाडे जगवा
हे त्याचे सांगणे आहे
आपले मात्र पूर्वीसारखेच
निष्काळजी वागणे आहे
श्रीकृष्ण उबाळे
Comments
Post a Comment