पेटता बंगाल

वात्रटिका

पेटता बंगाल
----------------
नव्या राज्याच्या मागणीने
डोंगरी पट्ट्यात वंगाळ
लोकांची ममता आटुन गेली
डोळ्यांनी दिसतो पेटता बंगाल

आपल्या देशात हिंसेशिवाय
नीट काहीच भेटत नाही
आपलाच अहिंसेचा विचार
आपल्या लोकांना पटत नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :- 9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'