घोषणाबाजी

वात्रटिका

घोषणाबाजी
----------------
सामान्यांचे सारे स्वप्न
क्षणात इथे बाद होतात
घोषणेवरून रोज इथे
नको तेवढे वाद होतात

असे वाद निर्माण करणे
दोघांच्याही फायद्याचे
चर्चेचे गुऱ्हाळ चालू असते
कोण वागतो कायद्याचे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'