पाकी चिनी भाईभाई

वात्रटिका

पाकी-चीनी भाईभाई
--------------------------
पाकडे नेहमी वाकडे
भलती त्याची धुसफूस
ड्रॅगनचे इतिहासी बोल
जहरी त्याची फुसफूस

चीनी -पाकी भाईभाई
त्यांचा नारा जुना आहे
हजारवेळा आगळीक
दोघांकडून पुन्हा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'