घाटीत फेकाफेकी

वात्रटिका

घाटीत फेकाफेकी
---------------------
देशाचे खाता पाकचे गाता
ही तर निव्वळ बेकी आहे
दहशतवादी बाप जणू
घाटीत दगड फेकफेकी आहे

या बेकीवर फेकाफेकीवर
उपाय पक्का योजला पाहिजे
देशविरोधी जाण्याचा परिणाम
त्यांनाही समजला पाहिजे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी