पनामा इफेक्ट

वात्रटिका

पनामा इफेक्ट
------------------
धोबीपछाड झाले शरीफ
त्याला कारण पनामा
भारतातील मोठ्या लोकांचा
तिथेही आहे कारनामा

भारतातील पनामाधारी
कधी होतील गजाआड
न्यायदेवते कर काहीतरी
उचल अशांचे बाड

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'