ओला आणि कोरडा

वात्रटिका

ओला आणि कोरडा
-------------------------
देशात कमालच आहे
स्वतः काढायच्या झोपा
सदा सरकारच्या नावाने
डागीत राहायच्या तोफा

अधिकारासाठी आरडाओरडा
कर्तव्याचा मात्र भरडा आहे
माणसं जरी 'ओली' झालीत
माझा देश मात्र कोरडा आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :- 9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी