कर

वात्रटिका

कर
-----
काही झाले महाग
काही झाले स्वस्त
नमोंना वाटतंय सारं
ठीकठाक आणि मस्त

'वस्तूंची' 'सेवा' करीत
'कर' आता थकतील कसे?
विदेशातील काळे आणायला
नमोंजी सांगा शिंकतील कसे?

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'