पांडुरंगा
वात्रटिका
पांडुरंगा
-----------
विठ्ठलाला भेटण्यासाठी
रोज आमची वारी असते
मनोभाव हा खोटा नसतो
भेटीची आस सारी असते
विठ्ठला अरे पांडुरंगा
सोड ना रे कटेवरचा हात
डोळे उघडून पहा ना
बडव्यांनी केलाय सारा घात
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment