अजब बुध्दी

वात्रटिका

अजब बुद्धी
----------------
गाई जास्त आत्महत्या कमी
त्यांचा आज दावा आहे
राहून राहून वाजणारा
गोमातेचा पावा आहे

देव इंद्रा दरबार सोडा
उघडा डोळे पहा नीट
पाळणाराचाच जातो जीव
तुमच्या अजब बुद्धीची
लेकरांनाही येतेय किव

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी