बदल्यांची ओढणी

वात्रटिका

बदल्यांची ओढणी
-----------------------
महिन्यावर महिने गेले
गुरुजींचे पांग काही फिटेना
घोळात घोळ महाघोळ
त्याचे एकदाच काही मिटेना

ऑनलाईन बदल्यांची
भयाण अशी फोडणी आहे
ज्याने काही झाकता येईना
अशी बदल्यांची ओढणी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'