लोकशाहीचा आत्मा

वात्रटिका

लोकशाही आत्मा
-----------------------
विरोधकांचे प्रश्न जिव्हाळ्याचे
सत्तेचे घोटीव उत्तर असतात
विरोधकांच्या दृष्टीने सत्ताधारी
खरोखरच पत्थर असतात

विरोधक सत्ताधाऱ्यांचा खेळ
'मी भांडते तू कांडते' आहे
आशा या दिखाऊ खेळात
लोकशाही आत्मा सांडते आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'