संस्कारात दोष
वात्रटिका
संस्कारात दोष
------------------
सरकारी दवाखान्यात
डॉक्टरची कमी असते
खाजगी दवाखान्यात
इलाजाची हमी असते
खेडोपाडीचे आरोग्य केंद्रे
डॉक्टरविना ओस आहेत
एवढ मात्र नक्की की
साऱ्या संस्कारात दोष आहेत
©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment