न्याय
वात्रटिका
न्याय
-------
मिळवताना लढताना
तो किती मंद झाला
सारे अगदी लख्ख असून
त्याचा दरवाजा बंद झाला
अन्यायाने जेवढे छळले नाही
तेवढे न्यायाने छळले आहे
न्याय मिळवणे किती अवघड
साऱ्यांना स्पष्ट कळले आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :- 9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment