पीकविमा

वात्रटिका

पीकविमा
------------
जो भरण्यासाठी झाला
शेतकऱ्यांचा खिमा
असा कसा बेजार करतो
शेतकऱ्यांना पीकविमा

आधी ऑनलाईन असतो
मग होतो ऑफलाईन
शेतकऱ्यांना जीवानिशी
भरावा लागतो फाईन

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'