तैमूर

*वात्रटिका*

तैमूर
–––
किती गडगड किती पाऊस
ब्रेकिंगलाही आला पुर
एकशे पंचवीस कोटी वांझोटे
जन्माला आला एक तैमूर

त्यांच्या बाळंतपणाच्या
लाईव्ह 'बाईट बाईट' कळा
पाचराडात जन्मलेल्या
कोण मोजील झळा ?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'