विरोधी

*वात्रटिका*
  
विरोधी
––––
सत्ताधारी झाले विरोधी
विरोधक तर विरोधी
सत्ताफळ मिळून खातात
तरीही एकमेकांवर क्रोधी

सत्तेसाठी असे विरोधी
होतात कसे राजी ?
व्हायचंच असेल एक
मग का असते नाराजी ?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी