मोठेपणाचा पंचा

वात्रटिका

मोठेपणाचा पंचा
–––––––––
न जुळवता कसलेही 'सुत'
कुठला कसला 'धागा'
घ्या रे घ्या लवकर तुम्ही
तुम्हाला हवी ती जागा

सारे काही ताब्यात आहे
आसला मोह का सुटावा?
तुमच्या मोठेपणाचा इथे
खरच पंचा का फिटावा?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'