वाल्याचा वाल्मिकी

वाल्याचा वाल्मिकी
––––––––––
काल पर्यंतचा वाल्या
आज अचानक वाल्मिकी
रंग बदलणा-या सरडयाची
करामात ठरतेय फिकी

'दल'बदल आणि 'दांड'पणा
राजकारणाची मदर आहे
चांगले तरी कोणाला म्हणावे
जो तो एकमेकांचा फादर आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी