मंगल
वात्रटिका
भीमकाय मंगल
–––––––––
समाजवादी घरच्या राज्यात
हटवादाची 'दंगल' आहे
निवडणुकीच्या फडा आधीच
काहींचे भीमकाय मंगल आहे
जुन्या झालेल्या 'नेताजींची'
मार्गदर्शक अशी दवाई आहे
आता खरच म्हणावे लागेल
बेटा बाप से सवाई आहे...!
✍ श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment