खरी प्रित
खरी प्रित
–––––
दोष अनेक असले तरी
प्रजासत्ताक नाव आहे
त्याच कायद्यावर चलणारे
देशाचे हरएक गाव आहे
झेंडयाला फडकावे वाटावे
अशी त्याला रीत द्यावी
केवळ मोसमापुरती नकोय
नेहमीच खरी प्रित द्यावी..!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
खरी प्रित
–––––
दोष अनेक असले तरी
प्रजासत्ताक नाव आहे
त्याच कायद्यावर चलणारे
देशाचे हरएक गाव आहे
झेंडयाला फडकावे वाटावे
अशी त्याला रीत द्यावी
केवळ मोसमापुरती नकोय
नेहमीच खरी प्रित द्यावी..!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment