शुभेच्छा
*वात्रटिका*
माणदेशी शुभेच्छा
––––––––––
नव्या कामांना ऊर्जा मिळावी
ही एकच नवीन इच्छा
नवे आव्हाने पेलण्यासाठी
आमच्या 'माणदेशी' शुभेच्छा
सरते सारे बंदीत गेले
येणारे सारे संधीत जावो
सारे मंगल येवो वाट्याला
कामा घामाच्या धूंदीत जावो
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment