संकेत

वात्रटिका

सद्दी संपल्याचे संकेत
–––––––––––
लालकृष्णांची झाली तसी
नेताजींची दशा आहे
मार्गदर्शकांनो आत व बाहेर
तुमचा फक्त हशा आहे

एक्सपायर झालेल्या नेतृत्वाची
कुठे कुणाला तमा असते
अशी वेळ येणे म्हणजे
सद्दी संपल्यात जमा असते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी