दहा लेकरांचे सल्ले

*वात्रटिका*

दहा लेकरांचे सल्ले
–––––––––––
दहा दहा लेकरांचे
धार्मिक बवाल आहेत
तुम्ही लग्न करता का?
आमचे साधे सवाल आहेत

असले सल्ले देणा-यांनी
एकदा गरोदर राहायला हवे
कळांच्या झळांचे दुखणे
एकदा खरोखर पाहायला हवे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी