नारा व मारा

वात्रटिका

नारा व मारा
–––––––
मराठी ताणा इंग्रजी बाणा
'डिड यु नो'चा नारा
संसदपटुने साधला निशाना
'यु शुड नो'चा मारा

मतदान होईपर्यंत आता
शब्दाला शब्द खेटले जातील
सदा जे विझलेले असतात
मायानगरीसाठी पेटले जातील

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'