आझाद हिंद
वात्रटिका
आझाद हिंद
–––––––
तुमचे आझाद हिंदचे स्वप्न
अशा रितीने पूर्ण झाले
आझाद झालेल्या हिंदचे
वाटून वाटून चूर्ण झाले
नेताजी कधीकधी वाटते
त्यावेळचे इंग्रजच होते बरे
देशाचे कुणाला पडलेय
सारे झाले भ्रष्टाचाराचे झरे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment