कलाकार

वात्रटिका

कलाकार
––––––
कलाकाराच्या कलेमुळे
जवळचे सारे तिस्टून गेले
तरीही करतो भारी कलकल
खालचे वरचे निसटुन गेले

प्रतीक वापरतो थाटामध्ये
पोकळवासा मिरवत असतो
सत्य जाणून सामान्यही
म्हणून त्याची जिरवत असतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी