खंत
वात्रटिका
खंत
–––
लेकीला पोटातच मारणारा
शिकला सवरलेला पंत आहे
माँसाहेब जन्मोत्सव होताना
मनात हिच एक खंत आहे
आजच्या लेकींचे डोकेही
टिव्ही मालीकांनी किडलेय
नको त्या अंध बाबींकडे
तिचे मस्तक भिडलेय....!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
वात्रटिका
खंत
–––
लेकीला पोटातच मारणारा
शिकला सवरलेला पंत आहे
माँसाहेब जन्मोत्सव होताना
मनात हिच एक खंत आहे
आजच्या लेकींचे डोकेही
टिव्ही मालीकांनी किडलेय
नको त्या अंध बाबींकडे
तिचे मस्तक भिडलेय....!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment