संसार

संसार
––––
पंचवीस वर्षाचा संसार
झुलवत झुलवत तुटला
खांद्यावरचा भगवा शालू
आज अचानक फाटला

दूसरा एक संसार
चर्चेमध्ये अडकला आहे
कुणाच्या तरी मनात झेंडा
निवडी आधीच फडकला आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी