विचारवंत

वात्रटिका

विचारवंत
––––––
काही असतात विचारवंत
चर्चा करतात तंतोतंत
त्यांच्या पोटात वळवळतो
जातीय अहंकाराचा जंत

त्यांना मोठे असते पाठबळ
त्यावर त्यांची असते वळवळ
सत्य काय जर विचारले
हमखास काढीत असतात पळ

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी