तराणे व ग-हाणे

तराणे व ग-हाणे
–––––––––
आमचा रंग आमचा ढंग
त्यांनी खुबीने पळवला
आमचा घोष आमचा जोश
स्वतःच्या दिशेने वळवला

निवडणुकीच्या तोंडावरती
पळवापळवीचे तराणे आहेत
बोलून दाखवता येत नाहीत
असे हे ग-हाणे आहेत...!

👉श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'