पॉवर फूल

वात्रटिका

पॉवर'फूल'
––––––
परस्पर काटा निघु लागला
नजरा किलकिल्या झाल्या
परस्पर वाटा मोकळ्या झाल्या
अनेकांना गुदगुल्या झाल्या

काटा काढणारा 'पॉवर''फूल'
तो 'घडी'घडीला सरकतो
पुढे मग कोणीही असले
आपली कार्य'सिद्धी' उरकतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी