बापांनो

बापांनो
-----------
एवढ्या तुम्ही ज्याच्यासाठी
रोज खात असता खास्ता
तोच दाखवतोय तुम्हाला
आज निट बाहेरचा रस्ता

माझं म्हणून जीवनभर
ज्याच्यासाठी कमवलं आहे
आजकाल अनेक लेकांनी
आपल्या बापाला दमवलं आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी