भ्रष्टाचारामागचे कारण

भ्रष्टाचारामागचे कारण
––––––––––––
फुकटात पैसा म्हणल्यावर
कोण कशाला सोडतोय
विसपट पैसे मिळवण्यासाठी
बिघडलेल्या एटीएमशी भीडतोय

संधी मिळाल्यास चांदीच
मनामनाचे धोरण आहे
वाढत्या भ्रष्टाचारामागचे
हेच मुख्य कारण आहे..!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी