महाभारत

महाभारत
-------------
आधुनिक काळातही
पुन्हा जुनेच महाभारत
फक्त सत्ता आणि सुबत्ता
यासाठीच घडते आहे परत

महाभारत म्हटलं की
असतात कौरव, पांडव
कुणाला लोकप्रियतेचा फायदा
कुणी करीत असतात तांडव

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी