बल्लेबल्ले

वात्रटिका

भाषा,प्रांत,जात,धर्म
तेच यशाचे राजमार्ग
तेच सत्तेचे भांडवल
मिळवूण देतात स्वर्ग

मतासाठी वापर बंद
सुप्रीम कोर्टी सल्ले
तेच ज्यांचे पिकपाणी
आता त्यांचे बल्लेबल्ले

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी