पतंग

वात्रटिका

पतंग
–––
कुणाचा दोरा कुणाचा वारा
तरी तो तंग असतो
कधी खाली कधी वरी
तरीही धुंदित पतंग असतो

त्याच्या मदतीनेच उंचीवरचे
दूसरे पतंग तोडले जातात
आपल्याला हवे ते पतंग
उंचच उंच सोडले जातात

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी