चित्र

वात्रटिका

डोळ्यातील चित्र
–––––––––
आपल्या फायद्यापेक्षा
दुसऱ्याच्या तोटयाची धुंदी
आपल्या त्रासापेक्षाही
दुसऱ्याच्या दुखण्याने आनंदी

खरच जर विचार केला
मानवी जीव विचित्र आहे
स्वतःपेक्षा त्याच्या डोळ्यात
दुसऱ्याचे मोठे चित्र आहे..!

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'