रामाचा राग

रामाचा रा.ग.
-----------------
कुठेे 'रा.ग.' होता
कुठे हे राम नाथूराम
रोज जुन्या चर्चेने
डोके मात्र भलतेच जाम

विरोध असो की समर्थन 
हे ठरलेले काम आहे
दुसऱ्याचे चालतात नाटकं
आपल्या डोक्याला बाम आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'