जातीयवादी
वात्रटिका
जातीयवादी
–––––––
दुसऱ्याला दोषी ठरवताना
आम्हीच पार 'वादी' झालो
दुस-यांना 'जातीय' ठरवताना
आम्हीच जातीयवादी झालो
दुस-यांनी जसे केले आहे
आम्ही तसे करणार आहोत
स्वतःला वाघ म्हणताना
आम्ही ससे ठरणार आहोत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment