बहुरंगी

वात्रटिका

बहुरंगी
––––
कधी दुरंगी कधी तिरंगी
कधीकधी चौरंगी असते
आजकाल फारच जोमात
म्हणून ती बहुरंगी असते

कधीकधी म्हणत असते
आमुक विचार मान्य नाही
तिचा विचार फक्त सत्ता
बाकी कोणताही अन्य नाही

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी