संधी साधु

वात्रटिका

संधी साधु
––––––
भ्रष्टाचाराविषयी सा-यांची
सदा किती किटकिट असते
एसटीमध्ये चाळीस वयाचेही
फूल नाही हाफ तिकीट असते

संधी मिळेल तो प्रत्येकजन
आपल्या परीने लूटत असतो
संधी ज्याला साधत नाही
त्याचा उमाळा दाटत असतो

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'